पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अतंरावर पत्रकाराचे घरावर चोरट्यांनी केला हात साफ

0
33

सोने व रोख रक्कमसह दोन लाख रुपयांची रोकड लंपास

चकलांबा प्रतिनिधी:- गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीचे प्रमाण दिवसादिवस वाढत चालले असून आज (दि 20 ऑगस्ट) रोजी चकलांबा पोलिस ठाण्याच्या हाकेच्या असनाऱ्या पत्रकार सलमान शेख यांचे घरावर दिवसा चोरट्यांनी हात साफ केला असून यामध्ये दिड तोळे सोने आणि 50 हजार रोक रक्कम पळवण्यात चोरट्यांना यश आले आहे. तसेच ही घटना 6 च्या दरम्यान उघडडकीस आली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, चकलांबा गावात पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पत्रकार सलमान शेख यांचे घर आहेत. तसेच त्यांच्या घरातील सदस्य हिवरवाडी परिसरात आपल्या शेतात गेले होते तसेच या संधीचा फायदा घेऊन आज्ञात चोरट्यांनी कपाटाचे कूलुप व तोडून घरातील दिड तोळे सोने व 55 हजार रुपये रोख असे एकूण मिळून दोन लाख 37000 हजार ऐवज लंपास केला आहे .तसेच या प्रकरणी चकलांबा पोलिसांनी घटना स्तळाचा पंचनामा केला आहे. चकलांबा परिसरात चोराचा सुळसुळाट मागील आठ ते दहा दिवसापासून सुरू आहे. गावात आले गेले. हा प्रकार सुरू होता .पोलिसाच्या इमारती पासून १०० फुटावर जर चोरी होत. असेल कुठे तरी विचार करण्याची गोष्ट यामध्ये पोलीसाचा धाक राहिला नाही, अश्या चर्चा उधाण आलय पोलीस स्टेशन च्या जवळ चोरी होत .असेल तर आपल काय अशी भिंती जनतेच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
तसेच तपासाचे चक्रे गतिमान करून लवकर आरोपी अटक करण्यात येतील असे चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनि नारायण एकशिंगे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here