गेवराई (प्रतिनिधी) शहरातील तहसील रोड, सावता नगर या भागात येथे झाड एका मोटार सायकल कोसळले. ही घटना बुधवारी (दि. 22) रोजी घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी नाही.
झाड कोसळल्याने अनेकजण आश्चर्य चकित झाले या झाडाजवळ एका पानटपरी हा छोटासा व्यवसाय आहे परंतु झाड टपरीवर न पडल्याने तो बचावला. मोटरसायकल चमटली येथिल स्थानिक नागरिकांनी झाड तोडून रस्ता मोकळा करून दिला. सदरचे झाड आतून पोकळ झाले होते परंतु वरून हिरवेगार दिसत नाही या प्रकारामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.