गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू होता या वादळी वाऱ्याने येथील शेतकऱ्यांचे शेत माला सह सौर पंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील निपाणी जवळका येथे दि.२३-४-२०२४ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यामध्ये येथिल शेतकरी प्रमोद भिमराव धुमाळ यांच्या गट नंबर २३९ या शेतातील सौलार प्लेट चे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने निपाणी जवळका येथिल शेतकऱ्यांच्या शेत माला सह शेत अवजारे,तुरृटीचे शेडचे देखिल नुकसान झाले आहे