गेवराई प्रतिनिधी
गेवराई येथील भारतगॅस डिस्ट्रिब्युटर प्रथमेश गॅस एजन्सी तथा दैनिक महाभारत चे संपादक विजयकुमार वाव्हळ यांच्या मातोश्री सुभाबाई सुखदेव वाव्हळ यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी दिनांक 28-02-2024 रोजी निधन झाले त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी असोला तालुका धारूर जिल्हा बीड येथे करण्यात आला त्यांच्या पश्चात तीन मुले बहिणी असा मोठा परिवार आहे त्यांना दैनिक महाभारत व सा प्रकाश आधार परिवाराच्या वतीन वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
Home Uncategorized दैनिक महाभारत चे मुख्य संपादक विजयकुमार वाव्हळ यांच्या मातोश्री सुभाबाई सुखदेव वाव्हळ...