मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचे जाहिर आभार
श्री संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ व प्रताप गडाच्या पायथ्याशी विर जिवाजी महाले स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारने महा अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केल्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन व जाहिर आभार ! संस्थापक अध्यक्ष स्व.हणमंतराव सांळुखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रयत्नांनी यापुर्वी पन्हाळ गडावर नरविर शिवाजी काशिद यांचे भव्य स्मारक तसेच संत सेनाजी केश शिल्पी महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामुळे सकल महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.श्री.दत्ताजी अनारसे,प्रदेशाध्यक्ष श्री.बंडु राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष श्री.रामदास पवार, प्रदेश उपाध्यक्ष श्री.दिलीप अनर्थे, प्रदेश सरचिटणीस श्री.सयाजी झुंजार, प्रदेश सहचिटणीस श्री.घनशाम वाघ ,प्रदेश कोषाध्यक्ष श्री.सुनिल पोपळे ,प्रदेश संघटन प्रमुखश्री.विष्णु वखरे, विभागीय अध्यक्ष सर्व प्रदेश कार्यकारीणी पदाधिकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ