छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
ह भ प वै. उद्धव दादा कोरडे
नाभिक रत्न तथा वारकरी वैभव ह भ प वै. उद्धव दादा कोरडे यांच आज दी 20/1/2024 शनिवार 2 वा. अपघाती निधन झाले असून. त्यांचा अंत्यविधी उद्या दि. 21/1/2024 रविवार सकाळीं 9:00 वाजाता त्यांच्या मूळ गावी चारठा (लाडसावंगी जवळ), ता. बदनापूर येथे होणार आहे .वैकुंठवासी उद्धवदादा यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ , संपूर्ण महाराष्ट्र शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.