गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी येथील श्री.दुर्गेश बाबुराव माने यांच्या कल्पनेतून व बेलगुडवाडी गावक-यांच्या सहकार्यातुन ग्रामीण भागातील तरूणांना प्रोत्साहन मिळावे सैन्यभरती,पोलीस भरती व देशाभिमान निर्माण व्हावा म्हणून शाहिद जवान ह्रदयनाथ बाबुराव माने यांच्या स्मरणार्थ ठाकर आडगांव रोड,बेलगुडवाडी फाटा यथे स्वागत कमानिचे उद्घाटन बेलगुडवाडी व ठाकर आडगांव येथील जेष्ठ नागरिकांच्या हास्ते संपन्न झाले,या प्रसंगी मुरलीधरराव पवार,प्रल्हाद पवार,ज्ञानदेव पवार,बाबुराव कोकाट, आच्युतराव चव्हाण, डाॅ,सचिन पवार,सतिष पवार,प्रल्हाद पांचाळ,सोनाजी पवार,रवि पवार, गणेश शिंदे,संभाजी पवार,नंदकुमार पवार, प्रभाकर वारंगे,पांडुरंग गाढे,हणूमान काळे,आन्साराम,घाडगे,मधुकर गाठे,रामा नरवडे,किसन माने, शिवाजी सोनवणे,दिलीप जाधव,शरद पवार, आमोल पवार, बाळासाहेब आंबड,तुकाराम पवार, आशोक आंबाड,ल्ललू पवार,बेलगुडे पाटील, सरपंच भागवत जाधव, बळीराम माने व बेलगुडवाडी व ठाकर आडगांव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Uncategorized शहिद जवान ह्रदयनाथ बाबुराव माने यांच्या स्मरणार्थ ठाकर आडगांव रोड,बेलगुडवाडी फाटा येथे...