अहमदनगर प्रतिनिधी
महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश कार्यकारणी सदस्य आदरणीय विकास जी मदने यांना पितृशोक
विकास मदने अहमदनगर यांचे वडील,अहमदनगरच्या नाभिक समाज संघटनेचे आधारस्तंभ, सामाजिक चळवळीत अमुल्य योगदान असलेले, अतिशय कुटूंब वत्सल व्यक्तिमत्व,
श्री दत्तात्रय नामदेव मदने यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 7/11/2023रोजी सायंकाळी 7.20 वाजता दुःखद निधन झाले असून
अंत्यविधी बुधवार दिनांक 8/11/2023रोजी सकाळी 10 वाजता अहमदनगर अमरधाम येथे होणार आहे.
विकासजी आणि त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना , ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो शोकाकुल — दत्ताजी अनारसे, रामदास पवार, दिलीप अनार्थे,कल्याण दळे,अंबादास पाटिल,मारुती तिपूगड़े,शांताराम राउत,सयाजी ज़ुन्जार,सुनील पोपळे,विष्णु वखरे,मंगलाताई शिराळे,सुधाकर आहेर,बाबासाहेब जगताप,प्रकाश राऊत,सिद्धाजी गवळी व समस्त पदाधिकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ,मराठवाड़ा विभाग व महाराष्ट्र कार्यकारिणी.