गेवराई – (प्रतिनिधी ) -तालुक्यातील बेलगाव येथील सेवानिवृत्त जिजासाहेब एकनाथ पट्टे यांचे दि . ५ ऑक्टो रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले . मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्ष होते .त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले,सुना, नातवंडे,भाऊ,पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे . स्व . पट्टे यांच्या पार्थिवावर चिंतामणी स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.