डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेच्या गेवराई तालुका अध्यक्षपदी मारोती गाडगे

0
199


गेवराई प्रतिनिधी

गेवराई (बीड):-गेवराई तालुक्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे महाराष्ट्रा राज्य अध्यक्ष.श्री.अक्षय साळवे यांनी गेवराई तालुका कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी श्री . मारोती सर्जेराव गाडगे यांची निवड करण्यात आली आहे.कामगार कोणत्याही जाती धर्माचा असो त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर कामगार सेना बाबासाहेब यांची पुर्ण महाराष्ट्र स्थापन करण्यात आली आहे.कामगार कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मारोती सर्जेराव गाडगे गेवराई तालुका अध्यक्ष आपले प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील.ते.ॲड.वैशालीताई प्र.गंगावणे(कोकण विभाग कायदेशीर सल्लागार), ॲड.साक्षीताई मोरे (पुणे विभाग कायदेशीर सल्लागार), ॲड.बालाजी दत्ता कांबळे (औरंगाबाद विभाग कायदेशीर सल्लागार).यांच मार्गदर्शन राहील श्री मारोती सर्जेराव गाडगे यांना कोणत्याही प्रकारची मदत,आडचन आल्यावर त्यांना हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील,
गेवराई तालुक्यातील विविध कोणत्याही जाती धर्माचा कामगार आसो त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी मारोती गाडगे यांच्याशी संपर्क करावा.आसे अक्षय साळवे म्हनाले.गेवराई तालुक्यात विविध कामगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत.आपन सोडु.आणि माझ्यावर विश्वास ठेऊन पक्षाची जबाबदारी देऊन साळवे साहेब यांनी मला गेवराई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती केली त्यामुळे मि गेवराई तालुक्यातील कामगारांना न्याय मिळवून देऊ आसे मारोती गाडगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here