आष्टी प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील सुपुत्र, कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांच्या डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकचे उद्घाटन जयभोले…. हंबर्डे कॉम्प्लेक्स आष्टी येथे दिनांक 07 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.भीमराव धोंडे साहेब,विद्यमान आ.बाळासाहेब आजबे काका, माजी आ.साहेबराव दरेकर नाना हे उपस्थित राहणार आहेत.तर कार्यक्रमाचेअध्यक्षपद संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे हे भूषवणार आहेत.या उद्घाटन सोहळ्याला मान्यवर उपस्थित राहणार असून यात देविदास आबा धस,अतुल शेठ मेहर,अण्णासाहेब चौधरी,मिर्झा नियमत बेग,डॉ.अब्दुल मुजाहिद,रंगनाथ अण्णा धोंडे,डॉ.विलासराव सोनवणे,डॉ.मधुकर हंबर्डे,ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे,डॉ.शिवाजीराव राऊत,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे,प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,रमजान तांबोळी,प्रा.मधुकर आबा राळेभात,उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे, विजयकुमार गोल्हार,आजिनाथ सानप, सरपंच अशोक मुळे,सतीश आबा शिंदे, वाल्मीक तात्या निकाळजे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.राहुल टेकाडे,एडवोकेट सय्यद ताहेर जमाल,एडवोकेट कृष्णा त्रिंबक देशपांडे,संजय शेठ मेहर,नामदेव भाऊ राऊत,सभापती बद्रीनाथ जगताप,डॉ.शादाब मुल्ला,
शेख हरुण शेठ,सुखलालजी मुथा, शांतीलाल भोसले,अरुण भैय्या निकाळजे शेख शरीफ हारुण,भाऊसाहेब लटपटे,सादिक कुरेशी, एसबीआय बँक शाखाप्रमुख सुयोग वाजे,लईक शेठ काझी,पीएसआय घनश्याम जासूद,डॉ.बालाजी गुट्टे,मुक्ती शफिक रसूल मिल्ली,दत्ता काकडे,उत्तम बोडखे,प्रफुल्ल सहस्रबुद्धे,सिताराम पोकळे,सरपंच पंडित कल्याण पोकळे,अविनाश कदम,डॉ.बी.पी.बनसोडे,डॉ.महेश रासकर, डॉ.मदन लाड,डॉ.महेश नाथ,डॉ.नदीम शेख, डॉ.आबिद हुसेन नदाफ,डॉ.जाकिर पठाण, शेख बाबासाहेब,सय्यद हबीब हुसेन, एडवोकेट रत्नदीप निकाळजे,आत्माराम फुंदे,मधुकर सोळसे,शेख अमीर नथुभाई, डॉ.रामदास मोराळे,उपसरपंच ज्ञानेश्वर पोकळे,अनिरुद्ध धर्माधिकारी,डॉ.आदिनाथ पोकळे,हैदर सुभेदार,डॉ.पंकज इजारे,संजय शिंगवी,विठ्ठल दाजी भगत,मौलाना सय्यद चांद,मच्छिंद्र काका पोकळे,जिया बेग, मौलाना शेख इजहारअहमद,गुलाम हाफीस साहेब,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस,आप्त इष्ट,स्नेही यांची उपस्थिती लाभणार आहे.पंचक्रोशीतील सर्वांनी डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्याला अगत्यपूर्ण उपस्थिती नोंदवावी असे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन आणि चिरंजीव डॉ.सय्यद हुमायुद्दीन यांनी आवाहन केले आहे.