.उन्हाचा पारा चढल्याने मानवतकरासह जेष्ठ नागरीक हैराण.

0
303

मानवत / प्रतिनिधी.

वातावरणातील बदला मूळे कभी धूप कभी छाॅव अशी परिस्थिती असून आज सकाळ पासूनच सूर्यनारायण आग ओकू लागल्याने गच्च भरभरून वाहणारी मानवत व्यापार पेठेत आज शुकशुकाट जाणवू लागला जवळपास शहरातील वातावरणातील तापमान १४/॰ डीग्री सेलसियस दाखऊ लागल्याने मानवतकर चिंता व्यक्त करू लागले.
सविस्तर वृत्त असे की,
आज सकाळ पासूनच कोरडे वातारण असतानांच जवळपास शहरातील वातावरणातील तापमान ४१/॰ सेल्सियस दाखवू लागल्याने शहरातील व्यापार पेठेतील रस्त्यावर शुक शूकाट पसरला होता.
तर वातावरणातील अचानक तापमान वाढी मूळे जेष्ठनागरीकांच्या अंगाची लाही लाही होत असल्याचे चित्र आज मानवत बसस्थानकात पाहावयास मिळाले. तर उन्हाचा पारा वाढत असल्यामूळे सर्वसामान्य मानवतकर चिंता व्यक्त करतांनी ठिक ठिकानी पाहावयास मिळाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाला हुलकावणी देत आज सुर्यदेवाने आपले तापमानात वाढ केली त्यामूळे शहरातील वातावरणात तापमान ४१/॰ डीग्री सेल्सियस पाहावयास मिळाले.
त्यामूळे नागरीकांच्या अंगाची लाही लाही होताना पाहावयास मिळाले.

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here