नांदेड प्रतीनीधी; उज्वला गुरसुडकर
विष्णुपुरी ; शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड येथे रोडचे काम चालू असल्याने आजुबाजूच्या परिसरातील शौचालय पाडण्यात आले आहेतं, म्हणून रूग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांना शौचालय सुविधांची खुप गैरसोय होत आहे. रोडचे काम आवश्यक आहे, पण शौचालय सुविधांअभावी लोकांचें अतोनात हाल होत आहेत, तरी प्रशासनाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मेहेरबान साहेबांनी त्वरित शौचालये सुविधा उभारण्यासाठी निर्माण घ्यावा. व सुव्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावीत. विष्णुपुरी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्ण व सोबत असलेल्या नातेवाइकांचे मनोगत.